how-does-it-work-marathi

दुसऱ्यांना Paytm द्वारे पैसे देणे आणि स्विकारणे शिकवा

 • 1. मी कोणाला शिकवू शकतो?

  आपण आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र, शेजारी, घरकामामध्ये मदत करणारे, जवळच्या दुकानदारांसमवेत प्रत्येकाला शिकवू शकता.

 • 2. मला काय शिकविले पाहिजे?

  a. फोन वर Paytm अॅप डाउनलोड करा आणि Paytm अकाउंट तयार करण्यामध्ये त्यांची मदत करा.

  b. शिकवा कसे :

  • पैसे जमा करा
  • इतर Paytm ग्राहकाला पैसे पाठवा किंवा भरणा करा.
  • इतर Paytm ग्राहकाकडून पैसे स्विकारा
  • बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करा.
  • Paytm च्या वापराची आणखीन काही उदाहरणे.
 • 3. मी Paytm ला कसे कळवू शकतो कि मी कोणाला तरी Paytm चा वापर करणे शिकविले आहे?

  जेव्हा तुम्ही कोणालाही एकदा का शिकविले कि Paytm चा वापर कसा करावा, त्या नंतर Paytm ग्राहकाचा मोबाईल नंबर लिहून एक SMS 9958025050 वर पाठवा. यामुळे याची खात्री होईल कि आम्हाला माहित आहे कि आपण एका भारतीयाला डिजिटल क्रांती मध्ये सहभागी केले आहे.

  SMS चे उदाहरण:

 • 4. मी Paytm ला कसे कळवू कि मी एका अशा दुकानाला sign up केले आहे, जो आता Paytm द्वारे पैसे स्विकारेल?

  दुकानाला Paytm वर Sign Up केल्यानंतर, कृपया खाली देण्यात आलेला फॉर्म भरा

  जास्तीत जास्त मर्चेंट जोडा आणि स्पर्धा जिंकण्याची संधी वाढवा!
  http://tiny.cc/paytmeducate