Educate Faq Marathi

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

 • 1. मी कोणा-कोणाला शिकवू शकतो?

  आपण आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, शेजाऱ्यांना, सह्हायक, जवळपासच्या किरकोळ व्यापाऱ्यांसोबतच प्रत्येकाला शिकवू शकता.

 • 2. माझे योगदान कसे कळेल?

  कोणत्याही ग्राहकाला, Paytm चा वापर शिकविल्यानंतर, त्या ग्राहकाचा मोबाईल नंबर लिहा आणि 9958025050 वर SMS करा. या माध्यमातून आम्हाला हे कळेल की आपण एका भारतीयाला डिजिटल क्रांती मध्ये सहभागी केले आहे.

  SMS चे उदाहरण :

 • 3. नाही, ट्रॅक करण्यासाठी एका SMS मध्ये एकच मोबाईल नंबर पाठवू शकता.

  नाही, ट्रॅक करण्यासाठी एका SMS मध्ये एकच मोबाईल नंबर पाठवू शकता.

 • 4. मी किती लोकांना शिकविले आहे, हे मी कसे जाणून घेऊ शकतो?

  यासाठी 7053-111-897 वर एक मिस्ड कॉल द्या. मिस्ड कॉल देण्यासोबतच आपल्याला आपल्या मोबाईल वर आपल्या द्वारा शिकविण्यात आलेल्या लोकांच्या संख्येशी संबंधित माहिती सोबतच एक SMS मिळेल.

 • 5. विजेत्यांची घोषणा केव्हा होईल?

  विजेत्यांची घोषणा एप्रिल 2017 मध्ये केली जाईल.

 • 6. विजेत्यांची निवड कशी होईल?

  आम्ही विजेत्यांची निवड आपल्या द्वारा करण्यात आलेल्या प्रत्येक जिल्ह्यातून मिळालेली संख्या आणि नामांकनाच्या गुणवत्तेच्या आधारावर करू.

 • 7. एका गुणवत्ता नामांकनाला आपण कोणत्या आधारावर निवडाल?

  आम्ही याचा तपास करू कि आपल्या द्वारा नामांकित करण्यात आलेला Paytm ग्राहक आपल्याकडून Paytm वापर शिकल्यानंतर सक्रिय झाला आहे की नाही.

 • 8. मी माझा प्रश्न किंवा शंकेचे निराकरण करण्यासाठी Paytm शी कसा संपर्क करू शकतो?

  तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला volunteer.helpdesk@paytm.com वर पाठवू शकता. आम्ही लवकरच आपल्याशी संपर्क करू.

 • 9. Paytm ग्राहक आपले वॉलेट अपग्रेड (KYC) करू इच्छितो, मी काय केले पाहिजे?

  Paytm ग्राहकाचा मोबाईल नंबर आम्हाला  volunteer.helpdesk@paytm.com, वर पाठवा. आम्ही वॉलेट अपग्रेड संबंधी ग्राहकाशी संपर्क करू.

 • 10. मी Paytm ला कसे कळवू कि मी एका अशा दुकानाला sign up केले आहे, जो आता Paytm द्वारे पैसे स्विकारेल?

  दुकानाला Paytm वर Sign Up केल्यानंतर, कृपया खाली देण्यात आलेला फॉर्म भरा: 
  http://tiny.cc/paytmeducate

 • 11. मी एक संस्था/संघटना आहे, आणि या कार्यक्रमासाठी अनेक वॉलेंटियरर्स सहभागी करू इच्छितो, मी काय केले पाहिजे?

  आम्हाला प्रत्येक वॉलेंटियर बाबत खाली विचारण्यात आलेली माहिती  teach@paytm.com वर पाठवा आम्ही लवकरच आपल्याशी संपर्क करू.

  • वॉलेंटियरचे नाव
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल
  • शहर
  • जिल्हा
  • राज्य

नियम आणि अटी

 • 10,000 विजेत्यांना 2100 रुपयांची शिष्यवृत्ती आणि 1 लाख प्रमाणपत्रे दिली जातील.
 • बक्षिसाची रक्कम Paytm कॅश च्या रूपाने दिली जाईल.
 • पुरस्कार आणि प्रमाणपत्रांसाठी विजेत्यांची निवड; डिजिटल भरणा चा प्रसार करणे, Paytm संबंधी जागरूकता वाढवणे आणि Paytm द्वारे पैसे स्वीकारणाऱ्या दुकानदारांना जोडण्याच्या आधारावर केली जाईल.
 • आमचा प्रयत्न असेल प्रत्येक राज्यामध्ये कमीतकमी 10 विजेत्यांना ₹ 2100 ची शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र दिले जावे.
 • विजेत्यांची घोषणा एप्रिल 2017 मध्ये करण्यात येईल.
 • पेटीएम च्या ज्या टीम सोबत विजेते काम करत आहेत, त्यांच्या तर्फे शिफारस आणि जिल्हा प्रशासनाला महत्व देत ₹ 2100 ची शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्रासाठी विजेत्यांची निवड केली जाईल.
 • Paytm कोणत्याही पूर्व सुचनेशिवाय पुरस्काराशी संबंधित नि‍यम आणि अटीं मध्ये बदल करण्याचे अधिकार आपल्या जवळ सुरक्षित ठेवत आहे.